शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

राजकारण : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा

राजकारण : डान्सबार खुलेआम सुरू, ही सरकारसाठी लाज आणणारी बाब - प्रवीण दरेकर

राजकारण : राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी 

राजकारण : Anil Deshmukh: “केंद्रावर राजकीय सूडापोटी कारवाईचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक”; भाजपची टीका

सोलापूर : सत्तेचा मुकूट शिवसेनेकडे पण विकास मात्र राष्ट्रवादीचा होतोय म्हणून काँग्रेस नाराज

राजकारण : सत्तेभोवती पिंगा घालत बसलात तर बळ-बळ करताना ही जनता पळ काढायला लावेल

मुंबई : एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव- प्रवीण दरेकर

राजकारण : “रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला 

राजकारण : Corona vaccine: खासगी रुग्णालयात कोरोनावरील मिळते तर महापालिका का उपलब्ध करू शकत नाही? प्रवीण दरेकरांचा सवाल

राजकारण : Cabinet Expansion: “बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्री केलं”