शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

मुंबई : सत्र न्यायालयाच्या कागदपत्रांवरून दरेकरांचा गुन्ह्यात सहभाग उघड

मुंबई : प्रवीण दरेकरांना अटकेपासून संरक्षण नाही; सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला

महाराष्ट्र : भाजपपेक्षा दरेकरांच्या प्रगतीचा वेग जास्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फटकेबाजी

महाराष्ट्र : श्रीमंत मजूर होण्यात गैर काय ?; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल

मुंबई : काम केले विधिमंडळाचे पगार घेतला मजुराचा! न्यायालयाने निकाल ठेवला राखून

महाराष्ट्र : 'त्या' खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना; भाजपचे दोन-चार नेते तुरुंगात जाणार?

मुंबई : प्रवीण दरेकरांकडून मुंबई बँकेत दोन हजार कोटींचा घोटाळा; भाई जगताप यांचा आरोप 

महाराष्ट्र : Mahayudha live with Ashish Jadhao ; Case filed against Pravin Darekar for alleged Mumbai Bank fraud

मुंबई : प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मुंबई बँक घोटाळ्यातील बनावट मजूर प्रकरण भोवले

मुंबई : Nana Patole: प्रवीण दरेकरांनी आता आडनाव 'दरोडेखोर' करावे, पटोलेंची बोचरी टीका