शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

मुंबई : विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ!

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट

महाराष्ट्र : “प्रवीण दरेकरजी, पवार कुटुंबाची आपण चिंता करु नये, आमचं ठरलंय”; रोहित पवारांचा पलटवार

पुणे : रोहित पवार अजून लहान आहे, त्यांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी - प्रविण दरेकर

छत्रपती संभाजीनगर : आम्ही सन्मान तर त्यांनी 'गेम' केला; संभाजीराजेंच्या अवमानामागे शरद पवारांची खेळी

सांगली : ..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान

मुंबई : राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाकडून स्पष्टीकरण

मुंबई : संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान

मुंबई : 'ठाकरे सरकारने बडवलेला ढोल दूसऱ्या दिवशीच फुटला'; प्रवीण दरेकरांची टीका

मुंबई : राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला!