शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : आंबेडकर भवनची पायाभरणी लवकरच: मुख्यमंत्री; १० कोटींचा निधी खर्चून पर्वरीत भवन

गोवा : गोव्याचा समान नागरी कायदा सर्व राज्यांसाठी आदर्श: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : उद्योगांत रोजगाराच्या अनेक संधी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री

गोवा : घरदुरुस्तीसाठी आता सचिव तीन दिवसांत देणार परवाना!; सरकारचा निर्णय

गोवा : गोमंतकीयांच्या अनधिकृत बांधकामांना मिळणार संरक्षण: मुख्यमंत्री

गोवा : जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : केरळ, तामिळनाडूतही भाजपची सत्ता येईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

गोवा : केपे विधानसभा मतदारसंघ भाजपचाच; विरोधकांकडून आमच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : परवान्यांसाठी रखडला वाळू उपसा, पाठपुरावा करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत