शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

फिल्मी : Lok Sabha Election 2019 : चांगलीच मिळाली चपराक, निवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश राज यांनी केले ट्विट

कोल्हापूर : 'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले'

कोल्हापूर : राजू शेट्टींच्या प्रचारार्थ जयकांत शिक्रे, हातकणंगलेत प्रकाश राज गरजले

राजकारण : साऊथमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सिनेकलाकार

राजकारण : अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही

राष्ट्रीय : 'ना मोदी, ना राहुल गांधी... दोघांपैकी कुणीही तुमचा मतदारसंघ सांभाळणार नाहीए!'

फिल्मी : Prakash Raj Birthday Special : करोडोची कमाई करणाऱ्या प्रकाश राजकडे आजही नाही मॅनेजर

राष्ट्रीय : 'आता माझी बारी आली'... अभिनेता प्रकाश राज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रीय : 'अध्यक्ष महोदय' तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची सटकली

राष्ट्रीय : अभिनेते प्रकाश राज निवडणुकीच्या आखाड्यात; बंगळुरूतून लोकसभा लढवणार