शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

महाराष्ट्र : LIVE - Chitra Wagh | भाजप प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती चित्राताई वाघ यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र : राजीनामा दिला, पण तपास निरपेक्ष व्हायला हवा |Amruta Fadnavis on Pooja Chavan Case | Maharashtra News

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ४ आत्महत्यांमागील रहस्य काय आहे? Sushant Singh Rajput | Pooja Chavan | Mansukh Hiren

महाराष्ट्र : भाजप नगरसेवकाला लॅपटॉप ठेवल्याच्या संशयावरून पोलिसांची नोटीस | Dhanraj Ghogare On Pooja Chavan Case

महाराष्ट्र : यवतमाळची पूजा अरुण राठोड कुठे आहे? Pooja Chavan Case | Sanjay Kunte | Maharashtra Budget Session2021

महाराष्ट्र : पूजा चव्हाण प्रकरणात नवा उलगडा | Chitra Wagh | Dhanraj Ghogare | Pooja Chavan Case

महाराष्ट्र : पूजा चव्हाण प्रकरणात भाजप नगरसेवकाची भूमिका काय होती? Pooja Chavan Case | BJP Leader Dhanraj Ghagare

महाराष्ट्र : पूजा चव्हाण प्रकरण कोण दाबत आहे? Pooja Chavan Case | Sanjay Rathod | Maharashtra News

महाराष्ट्र : Exclusive: शिवसेनेची भाजप नगरसेवकाविरोधात लॅपटॉप चोरल्याची तक्रार | Pooja Chavan Case Laptop

महाराष्ट्र : पूजाचे वडील म्हणाले गुन्हा दाखल करा | Pooja Chavan Father Files Complint Against Shantabai Chavan