शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

राजकारण : Pooja Chavan Death Case: ...तर आज उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोडला फाडून खाल्लं असतं

पुणे : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी खासगी खटला दाखल; ५ मार्चला निकाल

मुंबई : अधिवेशनापूर्वी संजय राठोड यांचा राजीनामा?; पक्षाने निर्देश दिल्याची चर्चा

महाराष्ट्र : खोटे फोटो प्रसारित करून चित्रा वाघ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : चित्रा वाघ यांचे संजय राठोडांसोबत मॉर्फ केलेले फोटो व्हायरल; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

पुणे : ज्यांच्यावर आरोप होताहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी, त्याला कुणाचाही विरोध होता कामा नये..!

क्राइम : पूजा चव्हाण कुटुंबीयांचा निर्वाणीचा इशारा; मृत्यूपेक्षा बदनामी होतेय, ती थांबवा, अन्यथा...

महाराष्ट्र : Pooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल; भाजप अधिक आक्रमक

मुंबई : त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल होते, चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या 

मुंबई : Pooja Chavan : आता पूजा चव्हाणची शेवटची फेसबूक पोस्ट होतेय व्हायरल, पाहा नेमकं काय आहे या पोस्टमध्ये