शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

राजकारण : Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?

महाराष्ट्र : छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार?

राजकारण : राठोड यांचा राजीनामा घ्या, तरच होऊ देणार कामकाज; विरोधकांचा इशारा

क्राइम : ज्या भीतीने पक्ष सोडला, ती कारवाई अखेर झालीच!

राजकारण : मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती

मुंबई : 'धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोडप्रकरणीही का होत नाही कारवाई?'  

राजकारण : Pooja Chavan : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्यायप्रिय, मिस्टर सत्यवादी, ते न्याय करणारच

नाशिक : शरद पवार माझा बापच, पतीच्या विरोधातील गुन्ह्यानंतर चित्राताईंना साहेबांची आठवण

राजकारण : pooja chavan death case : मलाही लेकीबाळी आहेत म्हणत चित्रा वाघ यांनी आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पूजाच्या वडलांना केलं असं आवाहन

राजकारण : Chitra Wagh : आता मीच तुम्हाला पुरून उरणार, पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार आणि बोलत राहणार