शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

पुणे : Exclusive : पूजा चव्हाण प्रकरणी हाती महत्वाचे धागेदोरे; भाजप जाणार हायकोर्टात

राजकारण : Pooja Chavan Death Case: आमच्याकडे माहिती नाही, सीएमओला विचारा; राष्ट्रवादीनं हात झटकल्यानं शिवसेना एकाकी?

राजकारण : संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात की मुख्यमंत्री संजय राठोडांच्या खिशात?; भाजप नेत्याचा सवाल

राजकारण : Pooja Chavan Death Case: संजय राठोड अद्यापही मंत्रिपदावर; राजीनामा घेऊन शिवसेनेनं केला पॉलिटिकल गेम?

क्राइम : Pooja chavan case: 5 कोटी घेतल्याचे आरोप भोवले; शांता राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी एक खटला दाखल; 'ही' केली मागणी

पुणे : पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्नांवर पुण्याच्या पोलीस आयुक्तांची डायरेक्ट 'ही' अ‍ॅक्शन

क्राइम : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; वडील लहू चव्हाण यांची पोलीस ठाण्यात धाव

बीड : Pooja Chavan Suicide Case: शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करा; पूजा चव्हाणच्या वडिलांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

राजकारण : ते माझ्या बापाला जाऊन विचार भावा; चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना सडेतोड उत्तर