शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

मुंबई : Pooja Chavan: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून सत्य जनतेसमोर आणावे : देवेंद्र फडणवीस 

राजकारण : Pooja Chavan: “पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणी…”; पंकजा मुंडेंनी आत्महत्येवर केलं भाष्य

क्राइम : Video : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ 

महाराष्ट्र : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण?; दोन व्यक्तींमधील संभाषणाची क्लिप व्हायरल

बीड : पूजा चव्हाणचा पुण्यात संशयास्पद मृत्यू; चौकशी करण्याची मागणी

पुणे : Pooja Chavan Suicide Case : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती; चंद्रकांत पाटलांचा दावा 

महाराष्ट्र : पुण्यातील नाजूक प्रकरणामुळे ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री गोत्यात?

पुणे : ‘पूजा’ने केलेली आत्महत्या की तिला मारले?

क्राइम : परळीच्या तरुणीची पुण्यात आत्महत्या; सोशल मीडियात उलट-सुलट चर्चा