शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

राजकारण : Pooja Chavan: पूजा चव्हाण प्रकरणी चौकशीला सामोरे जावे; संजय राठोड यांना पोहरादेवी महंतांचा संदेश

राजकारण : पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?

राजकारण : Pooja Chavan : हे शक्तिप्रदर्शन नव्हे, तर मुख्यमंत्र्यांचं अवमान प्रदर्शन, संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?”

महाराष्ट्र : राज्यातील मंत्रीच बलात्कारी; बलात्कारी मंत्र्यांना वाचविण्याचा प्रयत्न, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

यवतमाळ : संजय राठोड उद्या पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार; यवतमाळात बैठकही घेणार

मुंबई : Pooja Chavan Suicide: मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा; चित्रा वाघ यांचे डीजीपींना निवेदन

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवा दुवा; कोण आहे विलास चव्हाण?

महाराष्ट्र : न्याय मागतो, भीक नाही; करुणा धनंजय मुंडेंचं पूजा चव्हाण प्रकरणावरून 'शक्ती'प्रदर्शन

राजकारण : Pooja Chavan: बेपत्ता मंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवीला येणार; महंतांच्या बैठकीत घोषणा