शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पोलिस

अहिल्यानगर : Ahilyanagar Acid Attack: शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; संगमनेरमध्ये दोन दिवसांत दुसरी घटना!

कोल्हापूर : चप्पल, बूट काढून आत येण्याची ताकीत; कोल्हापुरातील करवीर पोलिस ठाण्यातील अंमलदारांचा अजब नियम

पुणे : पान खाल्ल्यावर नशा! 'कडक फुलचंद’ पानात अंमली पदार्थाचा अंश मिश्रित भुकटीचा वापर, हिंजवडीत एकाला अटक

सांगली : मेडिकल'ला प्रवेशाच्या बहाण्याने डॉक्टरची १५ लाखांची फसवणूक, नवी मुंबईतील एकाविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

सोलापूर : नातेपुते हादरले! 'बारामतीला राहायला चल' म्हणत पत्नी अन् मेव्हण्याने केला पतीचा खून; २४ तासात आरोपी जेरबंद

नाशिक : 'म्हाडा'च्या फसवणूकप्रकरणी मनवानीला अटक; काही बिल्डरांनाही अटक होण्याची शक्यता, दोन नायब तहसीलदारांची चौकशी

यवतमाळ : लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अडचणीचे ठरले! रुपालीने पतीच्या मदतीनेच एक्स बॉयफ्रेंडला संपवले

मुंबई : मुंबई हादरली! पेन विकणाऱ्या मुलाला अज्ञाताने जमिनीवर आपटले; जी टी बी नगर स्थानकावर हल्ला

मुंबई : तोतया पोलिसांचा डिलिव्हरी बॉयला साडेसहा लाखांचा गंडा, अमेरिकन डॉलर लुटले; पवई पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा

कोल्हापूर : Kolhapur: एसआयटी नेमली तरी बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांच्या तपासाला गती येईना, पुरावे नष्ट होण्याचा धोका