शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पोलिस

कोल्हापूर : कोल्हापुरात बीएसएनएल कार्यालयातून सात कोटींचे टॉवरचे साहित्य लंपास, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू 

मुंबई : बोअरवेल खोदताना मेट्रो-३च्या बोगद्याला छिद्र; कंत्राटदारावर गुन्हा; चंद्रमा वॉटर सप्लायच्या मालकाविरुद्ध गुन्हा

लातुर : लातूर-औसा मार्गावर भरधाव कार २० फूट खोल खड्डयात कोसळली, चौघे गंभीर; ​कार चक्काचूर

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या हायप्रोफाइल बाबाला बेड्या; कोण आहे कॅप्टन अशोक खरात? फोटो व्हायरल; चाकणकर विरोधकांच्या रडारवर

नाशिक : शाळा, भीती अन् अपहरणाचं नाटक! नाशिकच्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याचा 'फिल्मी' बनाव; सत्य ऐकून पोलीसही चक्रावले

सांगली : घरफोडी करणाऱ्या दोन बांगलादेशींना सांगलीत अटक, १२ लाखांचा ऐवज जप्त

पुणे : 'त्या' पुस्तकावरून काही वाद नाही; मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची निर्दोष मुक्तता

कोल्हापूर : Kolhapur: मुलगीला पळवून नेल्याचा राग; जावयावर पोलिस ठाण्यात हल्ला, मुलीसह पोलिस कर्मचारी जखमी

पुणे : आधी गुगल मॅपवर मंदिराची रेकी, मग दानपेटीवर डल्ला! जुन्नर-आंबेगावात ७ मंदिरे लुटणाऱ्या चोरट्यांना अटक

सातारा : आईची सेवा न करणं ठरलं जीवघेणं; जीवन संपवलेल्या सूरजची मन हेलावून टाकणारी कहाणी