शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

गोंदिया : सन्मान निधीच्या लाभासाठी शेतकरी वेटींगवरच

राष्ट्रीय : तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे २,००० रुपये आलेत का? अन्यथा ‘अशी’ करा तक्रार!

बुलढाणा : बुलडाणा: ५९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी विशेष मोहिम

वाशिम : ‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज

अकोला : PM Kisan Sanman Nidhi : शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी  विशेष मोहीम 

अमरावती : ‘पीएम किसान सन्मान’साठी शेतकरी प्रतीक्षेतच

बुलढाणा : आधार लिंकसाठी शेतकऱ्यांना बँकेत मोजावे लागताहेत पैसे!

वाशिम : ‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे

वाशिम : २८ हजार शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकात त्रूटी कायम

राष्ट्रीय : PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत घट