शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

व्यापार : शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट? केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

रत्नागिरी : ‘पीएम किसान’ची सगळी मदार कृषी सेवकांवरच; रत्नागिरीच्या कृषी विभागात स्वतंत्र मनुष्यबळ, ना तांत्रिक प्रशिक्षण

महाराष्ट्र : पीएम किसान योजनेत राज्यात २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ, धनंजय मुंडेंची माहिती

लोकमत शेती : पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान योजनांवर कृषी विभाग घालणार बहिष्कार

लोकमत शेती : Crop Insurance : तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी भरला पीकविमा अर्ज, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : Crop Insurance New Rules पीक विम्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नवीन अट लागू; शेतकरी अडचणीत

बुलढाणा : ‘पीएम किसान’च्या लाभापासून शेतकरी वंचित

लोकमत शेती : PM Kisan: काय सांगता, पीएम किसानचे पैसे जमा झाले नाहीत? अशी करा तक्रार

व्यापार : काय आहे PM किसान सन्मान निधी स्कीम? काय आहे फायदे, कोण घेऊ शकत नाही बेनिफिट; जाणून घ्या

राष्ट्रीय : शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले