शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : बादशाह ओ बादशाह! ४ वर्षांनी आला पण 'किंग'च ठरला, पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ

मुंबई : Pathan: काही लोकं शाहरुखवर जळतात, सुप्रिया सुळेंनी 'पठाण'बद्दल स्पष्टच सांगितलं

फिल्मी : 'आय एम द बेस्ट'... पठाणच्या सक्सेसनंतर शाहरुख पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर बोलला

फिल्मी : 'पठाण'च्या कॉन्ट्रोव्हर्सीवर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- 'आम्ही प्रत्येक धर्मासाठी...'

फिल्मी : Shah Rukh Khan :'पठाण' फ्लॉप झाला असता तर गाशा गुंडाळला असता अन्... किंग खानचं धक्कादायक विधान

फिल्मी : Pathaan Movie Mistakes: असं कुठं असतं व्हय? ‘पठाण’ चित्रपटातील या चुका तुमच्या तरी लक्षात आल्या का?

फिल्मी : Pathaan OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'पठाण'

फिल्मी : Gandhi Godse Ek Yudh BO Collection: ‘पठाण’ सुसाट...; 'गांधी गोडसे: एक युद्ध'ची काय आहे स्थिती? किती केली कमाई?

फिल्मी : Pathaan Box Office Collection Day 5: यालाच म्हणतात किंगखान! ‘पठाण’ची छप्परफाड कमाई, पाचव्या दिवशी कमावले इतके कोटी

फिल्मी : Pathaan Movie : पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, तरी संघटनांचा विरोध कायम, मुंबईत पोस्टर्स फाडून निषेध व्यक्त