शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : कृपया मलाही 'ऑस्कर' ला हात लावू द्या, शाहरुख खानच्या ट्वीटवर उत्तर देत रामचरणने जिंकले भारतीयांचे मन

फिल्मी : Swara Bhasker: नेत्यांनाे, नट्यांच्या कपड्यांवर नाही तर...., ‘पठाण’ वादावर स्वरा भास्कर पुन्हा बोलली...!

फिल्मी : Pathaan Besharam Rang Row : महिलांना असं दाखवणं बंद करा, बेशरम रंग गाण्यावर केजीएफ फेम अभिनेत्याची प्रतिक्रिया

फिल्मी : Pathaan Movie : 'शाहरुखसाठी तर इतर मुलांना सोडून देईन'; किंग खानवर मॉडेल झाली फिदा

फिल्मी : 'पठाण'च्या ट्रेलरमधून दीपिका पादुकोणची भगव्या रंगाची बिकीनी गायब!

फिल्मी : Pathaan Movie : बॉलिवूडच्या पठाणला काश्मीरमधून शुभेच्छा, 'काश्मीरी' तरुणांनी शेअर केला शाहरुखसाठी खास व्हिडिओ

फिल्मी : 'धर्मांनुसार वेगळा सेन्सॉर बोर्ड असला पाहिजे', 'पठाण' कॉन्ट्रोव्हर्सीवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले...

फिल्मी : Pathaan Movie Trailer : भारतमातेच्या रक्षणासाठी 'पठाण' आलाय; Trailer बघितला का? काही वेळात मिळाले २० लाख व्ह्यूज

फिल्मी : Arjun Kapoor : 'केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्ड' हे एकत्र काम करतात, 'पठाण' वादावर अर्जून कपूरची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : Avneet Kaur Video on Besharam Rang: अवनीत कौरच्या 'सुपर हॉट' अदांनी नेटकरी घायाळ, 'बेशरम रंग'चं असं व्हर्जन पाहिलंय का?