शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Pathaan Movie : किंग खानसाठी चाहत्यांचे 'खास गिफ्ट', तब्बल ५० हजार चाहते एकत्र येत पठाण बघण्याच्या तयारित

फिल्मी : दुबईतल्या बुर्ज खलिफावर किंग खानच्या 'पठाण'चा जलवा, पाहायला मिळणार ट्रेलर

फिल्मी : John Abraham : जॉन आणि पठाणचं बिनसलं ? शाहरुखच्या प्रश्नाकडे जॉनने केलं दुर्लक्ष; बॉलिवूडमध्ये चर्चा

फिल्मी : Pathaanच्या रिलीज आधी शाहरुखनं सांगितलं २० वर्षे लहान दीपिकासोबतच्या रोमांसबद्दल, म्हणाला- '...अंकल'

फिल्मी : Shahrukh Khan : 'तुझे देखा तो ये...' सिग्नेचर पोज देत शाहरुखने केले चाहत्यांना घायाळ, ऑटो एक्सपो मध्ये किंग खानचीच हवा

फिल्मी : Besharam Rang ला कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच, लोकप्रिय गाण्यांमध्ये बनले नंबर १ !

फिल्मी : 'पठान का ट्रेलर देखा या नहीं?'Deepika Padukone ने पापाराझीला विचारला प्रश्न अन्

फिल्मी : 'पठाण'च्या दिग्दर्शकाने केला अ‍ॅक्शन सीनबदल खुलासा, म्हणाला- 'चित्रपटातील दमदार...'

फिल्मी : कृपया मलाही 'ऑस्कर' ला हात लावू द्या, शाहरुख खानच्या ट्वीटवर उत्तर देत रामचरणने जिंकले भारतीयांचे मन

फिल्मी : Swara Bhasker: नेत्यांनाे, नट्यांच्या कपड्यांवर नाही तर...., ‘पठाण’ वादावर स्वरा भास्कर पुन्हा बोलली...!