शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : शाहरुख खानच्या 'पठाण'ची जबरदस्त क्रेझ! पहिला शो पाहण्यासाठी आख्ख थिएटरच केलं बुक

फिल्मी : Pathaan : ना ‘बिग बॉस’, ना कपिल शर्मा...; शाहरूखचे ‘पठाण’च्या प्रमोशनसाठी नकारच नकार, असं का?

फिल्मी : Pathaan : वादग्रस्त गाणं 'बेशरम रंग'वर शाहरुख खाननं सोडलं मौन, म्हणाला - 'दीपिका पादुकोण सारखं...'

फिल्मी : Pathaan : पठाणचा रिलीजआधीच धुमाकूळ, फक्त ५५ रुपयांना मिळणार 'पठाण' चे तिकीट ? कसं ते बघा

फिल्मी : २५० कोटींच्या 'पठाण'साठी शाहरुख खाननं घेतले इतके कोटी, आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

फिल्मी : 'पठाण' भारताला मातेच्या रुपात पाहतो, चित्रपट रिलीजआधी शाहरुख खानचं मोठं विधान!

फिल्मी : बाथरोबमध्ये श्वेता तिवारीनं केला 'बेशरम रंग'वर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : Pathaan : शाहरुखला पुन्हा झटका, पठाणच्या ओटीटी रिलीज मध्येही बदल होणार, दिल्ली कोर्टाचे आदेश

फिल्मी : Pathaan Advance Booking: रिलीजआधीच 'पठाण'ने कमावले करोडो, पहिल्याच दिवशी विकली गेली इतकी तिकिटं

फिल्मी : Pathaan: 'पठाण' ऑन टॉप...! बुर्ज खलिफावर झळकला शाहरूखच्या सिनेमाचा ट्रेलर, पाहा व्हिडीओ