शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Salman Khan Shahrukh Khan : चाहत्यांना मिळणार 'डबल ट्रीट' ! पठाण सिनेमावेळी दाखवणार भाईजानच्या सिनेमाचा टीझर

फिल्मी : Pathaan Movie : पठाणच्या तिकिटांची किंमत ऐकून अंगावर येईल काटा ! अव्वाच्या सव्वा किंमती तरी बुकिंग फुल

फिल्मी : कोण शाहरुख? आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर रात्री २ वाजता 'किंग खान'चा CM ना फोन अन्...

फिल्मी : Pathaan Movie : सांगलीकरांचा नादच खुळा ! 'पठाण'साठी बुक केलं अख्खं ऑडिटोरियम; शाहरुख म्हणतो, 'देव तुमचं भलं करो'

फिल्मी : #AskSRK : ‘पठाण’मध्ये पाहायला मिळणार का शाहरूख दीपिकाचा किसींग सीन?, खुद्द किंगखानने दिलं उत्तर

फिल्मी : #AskSRK: शाहरुख खानकडे चाहत्यानं मागितली 'पठाण'ची दोन फ्री तिकिटं, त्यावर अभिनेत्यानं दिलं मजेशीर उत्तर

संपादकीय : विशेष लेख: शाहरुख, त्याचा धर्म, 'पठाण'.. आणि यश!

फिल्मी : PMच्या राज्यात 'पठाण'ला 'प्रोटेक्शन'; शाहरुखचा सिनेमा दाखवणाऱ्या गुजरातमधील थिएटरना पोलिसांचं कवच

फिल्मी : Bollywood : यावर्षी तरी 'बॉलिवूड'चं बुडतं जहाज वर येणार का ? आगामी चित्रपटांकडून आहे आशा

फिल्मी : Pathaan Advance Booking: SRK इज बॅक..., ‘पठाण’च्या रिलीजआधीच हाऊसफुल झाले थिएटर्स, विकली गेली इतकी तिकिटं