शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Pathan: Bycott वाल्यांना प्रकाश राज यांनी सुनावलं, शाहरुखसह पठाणच्या टीमला शाबासकी

राष्ट्रीय : शाहरुखचा जबरा फॅन! 'पठाण'ची 120 तिकिटे असूनही पाहू शकला नाही चित्रपट; जाणून घ्या, कारण

फिल्मी : Pathaan-Tiger 3: 'टायगर ३'मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ?, सलमान खानने 'पठान'मधून दिली हिंट

फिल्मी : Kangana Ranaut : आश्चर्य ! चक्क कंगनाने केली 'पठाण'ची स्तुती, म्हणाली, 'मी ऐकलं पठाणने...'

फिल्मी : Pathaanनं पहिल्याच दिवशी केली विक्रमी कामगिरी, KGF 2 लाही टाकले मागे

फिल्मी : Pathaan: रेकॉर्डब्रक कमाई! 'पठाण' सिनेमानं रचला इतिहास; मध्यरात्रीचा शोदेखील हाऊसफुल

फिल्मी : Pathaan Box Office Collection Day 1 Prediction: शाहरुख खानचा 'पठाण' पहिल्याच दिवशी एवढ्या कोटींचा करणार गल्ला! ट्रेड अ‍ॅनालिस्टने केला दावा

फिल्मी : Pathaan Movie Review : पैसा वसूल शाहरुख खानचा 'पठाण', सिनेमा पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू

फिल्मी : Pathaan Movie : जगातील सर्वात उंच थिएटरमध्ये पठाण प्रदर्शित, लद्दाखचे हे थिएटर आहे खूपच खास

छत्रपती संभाजीनगर : Video: औरंगाबादेत बजरंग दलाचे 'पठाण' विरोधात चित्रपटगृहाबाहेर निदर्शने, पोस्टर फाडले