शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Ved And Pathaan Movie : 'वेड'ने 'पठाण'ला टक्कर देत जगभरात कमावले इतकी कोटी, सिनेमाला मिळणारं प्रेम पाहून रितेशची वहिनी भारावली

फिल्मी : Pathaan Viral Video: आपली जागा घेणार कोण? शाहरूख-सलमानला पडलाय प्रश्न, तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

फिल्मी : Deepika Padukone : “शाहरूखने मला...”, भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणला अश्रू अनावर...!

फिल्मी : Shehzada : 'पठाण'ची क्रेझ पाहता घाबरला 'शहजादा', कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

फिल्मी : Shah Rukh Khan, Pathaan : “जॉन को कच्छा पहना दो, बस काम हो जाएगा...”, शाहरूख खान असं का म्हणाला?

मुंबई : Pathan: काही लोकं शाहरुखवर जळतात, सुप्रिया सुळेंनी 'पठाण'बद्दल स्पष्टच सांगितलं

फिल्मी : 'आय एम द बेस्ट'... पठाणच्या सक्सेसनंतर शाहरुख पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर बोलला

फिल्मी : 'पठाण'च्या कॉन्ट्रोव्हर्सीवर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- 'आम्ही प्रत्येक धर्मासाठी...'

फिल्मी : Shah Rukh Khan :'पठाण' फ्लॉप झाला असता तर गाशा गुंडाळला असता अन्... किंग खानचं धक्कादायक विधान

फिल्मी : Pathaan Movie Mistakes: असं कुठं असतं व्हय? ‘पठाण’ चित्रपटातील या चुका तुमच्या तरी लक्षात आल्या का?