शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : Pathaan WorldWide Box Office Collection: बॉलिवूडवर 'पठाण'चं राज्य, ९ दिवशी कमावले इतके कोटी !

फिल्मी : Pathaan Song: कॉन्ट्रोव्हर्सीमुळे नाही तर 'या' कारणामुळे हिट झालं 'बेशरम रंग' हे गाणं; गायिकेने स्पष्टच सांगितलं...

फिल्मी : Mohanlal's Ram Plot Leaked: मोहनलाल यांच्या 'राम' सिनेमाचा प्लॉट लीक, नेटकरी म्हणाले, 'ही तर पठाणचीच कथा'

फिल्मी : Pathaan Movie : पठाणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ८ दिवसात ३०० कोटी पार; शाहरुखची क्रेझ कायम

फिल्मी : Pathaan Movie Collection: शाहरुख खानचे दमदार पुनरागमन; अवघ्या 7 दिवसात 'पठाण'ती 634 कोटींची कमाई

फिल्मी : Pathaan: 'पठाण' पोहचला पाकिस्तानात! लपून-छपून दाखवला जातोय शाहरुख खानचा सिनेमा

फिल्मी : shah Rukh Khan Look Leak From Jawan Set : 'जवान'च्या सेटवरचा फोटो लीक, शाहरूखचा जबरदस्त लुक पाहून चाहते म्हणाले...

क्रिकेट : IND vs NZ: टीम इंडियाला पडली 'पठाण'ची भुरळ; निर्णायक सामन्यापूर्वी घेतला चित्रपटाचा आनंद 

फिल्मी : Varun Dhawan : बॉयकॉट ट्रेंडला एवढं महत्त्व का द्यावं? वरूण धवन स्पष्टच बोलला

फिल्मी : Pathan Movie : बक्कळ कमाईनंतर 'पठाण'च्या तिकीट दरात घट, ४०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एंट्री!