शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पठाण सिनेमा

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.

Read more

फिल्मी : 'तो कसा दिसतो, त्याचा धर्म यावर बोलणाऱ्यांनी...', हेमांगी कवीची शाहरुखसाठी लांबलचक पोस्ट

फिल्मी : Kangana Ranaut : या देशाने फक्त मुस्लिम कलाकारांवर प्रेम केलं..., कंगना राणौत पुन्हा बोलली

फिल्मी : Shah Rukh Khan On Pathaan : 'पठाण'चं प्रमाेशन का केलं नाहीस? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूख खानचं उत्तर, म्हणाला...

फिल्मी : Amazon'ने मारली बाजी! पठाणचे OTT हक्क इतक्या कोटींना विकले, लवकरच रिलीज होणार

फिल्मी : Pathaan vs Ved : 'पठाण'ची हवा, पण रितेश भाऊचं 'वेड' संपेना.., चौथ्या आठवड्यात धमाकेदार कमाई

फिल्मी : Neha Dhupia On Shah Rukh Khan: फक्त सेक्स अन् शाहरूख खान...,‘पठाण’ हिट होताच नेहा धूपियाचं जुनं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : Pathaan Box Office Collection Day 4 : ‘पठाण’ची डबल सेन्चुरी, चौथ्या दिवशी शाहरूखच्या सिनेमानं कमावले इतके कोटी

क्रिकेट : David Warner Pathan: ऑस्ट्रेलियन स्टार डेव्हिड वॉर्नर 'पठाण'च्या प्रेमात; रील शेअर करून चाहत्यांना विचारला प्रश्न

फिल्मी : Pathan: आपण सगळे एकाच माय-बापाची लेकरं, ते म्हणजे 'भारत'; शाहरुखने स्पष्टच सांगितलं

फिल्मी : रणबीर कपूरनं भर कार्यक्रमात शाहरुख खानला म्हटलं होतं 'ओव्हर अ‍ॅक्टर', त्यावर पठाण म्हणाला- 'जेवढ्या तुझ्या...'