लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

मल्टी-मॉडेल इंटीग्रेशनमुळे भुयारी मेट्रो प्रवास सोपा; वाहतूक पोलिस, बेस्ट, पालिका, विमानतळ प्राधिकरण सरसावले - Marathi News | Multi-modal integration makes subway travel easier; Traffic Police, BEST, Municipal Corporation, Airport Authority were mobilized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मल्टी-मॉडेल इंटीग्रेशनमुळे भुयारी मेट्रो प्रवास सोपा; वाहतूक पोलिस, बेस्ट, पालिका, विमानतळ प्राधिकरण सरसावले

यात मरोळ नाका स्थानकांच्या कॉन्कोर्सपर्यंत सर्वात नजीकच्या प्रवेश तसेच निकास स्थानास जिन्यांद्वारे जोडले आहे. ...

Pune Railway Station: फुकटात रेल्वे प्रवास करणाऱ्या ४१० जणांना दणका! १ लाखाचा दंड वसूल - Marathi News | Bang to 410 people traveling by train for free! 1 lakh fine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway Station: फुकटात रेल्वे प्रवास करणाऱ्या ४१० जणांना दणका! १ लाखाचा दंड वसूल

तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विना तिकीट, अनियमित प्रवास करणाऱ्या आणि बुक न करता साहित्य वाहून नेणाऱ्यांकडून १ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० ‘ई-शिवाई’; सणासुदीत प्रवाशांना मिळणार जादा गाड्या  - Marathi News | 100 'e-Shivai' in ST fleet soon; Passengers will get extra Bus during festivals  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० ‘ई-शिवाई’; सणासुदीत प्रवाशांना मिळणार जादा गाड्या 

चालक-वाहकांसाठी एसी रेस्ट हाऊस... ...

देशांतर्गत विमानप्रवास झाला स्वस्त  - Marathi News | Domestic air travel has become cheaper  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशांतर्गत विमानप्रवास झाला स्वस्त 

प्रवासी कंपनी ‘इक्सिगो’ने केलेल्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.  ...

‘एसटी’प्रवास महाग; दिवाळीपुरती महिनाभर १०% भाडेवाढ - Marathi News | 'ST' travel is expensive; 10% increase in rent for a month for Diwali | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’प्रवास महाग; दिवाळीपुरती महिनाभर १०% भाडेवाढ

साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले आहे. हंगाम संपल्यानंतर २६ नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होईल. ...

३६ हजार फुटांवर विमानात बिघाड; पुण्याच्या मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरातून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Aircraft failure at 36,000 feet; Maitreyi of Pune saved the lives of 140 passengers, showered with praise from all over the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३६ हजार फुटांवर विमानात बिघाड; पुण्याच्या मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरातून कौतुकाचा वर्षाव

हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानंतर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरीत्या उतरवलं अन् १४० प्रवाशांचा जीवात जीव आला ...

Pune Metro: आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे देशात होईल भारी; निवृत्त मुख्याध्यापकाची मेट्रोवर सुंदर कविता - Marathi News | Pune Metro The metro has come the home of education Smart Pune is huge in the country A beautiful poem by a retired headmaster on metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे देशात होईल भारी; निवृत्त मुख्याध्यापकाची मेट्रोवर सुंदर कविता

व्यवसाय असो किंवा असो दूर - दूरची नोकरी, तत्पर सेवेसाठी मेट्रो आली दारी! ...

पुणेकरांसाठी गुड न्यूज; पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग लवकरच मोकळा होणार - Marathi News | Good news for Pune residents Pune airport will soon open the way for international flights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी गुड न्यूज; पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग लवकरच मोकळा होणार

धावपट्टी विस्तारीकरणासाठीचा ऑबस्टॅकल लिमिटेशन सर्वेक्षण (ओएलएस) अहवाल सकारात्मक आला असून काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर हिरवा कंदील ...