शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

राजकारण : पार्थ पवारांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता; शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार?

नाशिक : पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण'

मुंबई : पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राजकारण : Parth Pawarचे ट्विट बघणे एवढाच उद्योग मला नाही | Ajit Pawar | Maharashtra News

पुणे : मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

राजकारण : Maratha Aarakshan : Parth Pawar सरसावले पण पक्ष पाठिंबा देणार का? Maharashtra News

महाराष्ट्र : पार्थ पवारांच्या 'त्या' आक्रमक ट्विटवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ही तर 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल

राजकारण : मराठा आरक्षणावरील पार्थ पवारांची भूमिका राज्य सरकारविरोधी आहे का? खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुंबई : देशातील कोट्यवधी असहाय विवेकच्या न्यायासाठी दार ठोठावणार - पार्थ पवार

पुणे : पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी चालला पार्थ पवारांचा 'शब्द'; राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब