शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

महाराष्ट्र : पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार : अजित पवार

सोलापूर : पंढरपुरात स्थानिक उमेदवारच; मात्र भगीरथ भालकेंचे नाव नाही

मुंबई : भारत भालकेंच्या जागी पार्थ पवार?, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

सोलापूर : पंढरपुरात पार्थ पवारांच्या उमेदवारीची चर्चा सुरू

राजकारण : पार्थ पवारांना आमदारकीची उमेदवारी? जयंत पाटील म्हणतात...

राजकारण : पार्थ पवारांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता; शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार?

नाशिक : पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण'

मुंबई : पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पुणे : मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : पार्थ पवारांच्या 'त्या' आक्रमक ट्विटवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ही तर 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल