शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : पॅरिसमध्ये नेमकं काय घडलं? विनेश फोगाटनं दिले 'आतली' गोष्ट बाहेर काढण्याचे संकेत

अन्य क्रीडा : लग्नाचा विषय निघताच ऑलिम्पिक स्टार मनू भाकर आधी हसली, मग लाजली अन् म्हणाली...

अन्य क्रीडा : विनेश फोगाटच्या सहकारी खेळाडूची 'गोल्डन' कामगिरी; अखेर तिच्या गावात 'सुवर्ण पदक' आलं!

कोल्हापूर : swapnil kusale: माझे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही, सुवर्ण जिंकणारच; स्वप्निलचा कोल्हापूरकरांना शब्द

अन्य क्रीडा : Diamond League : लक्ष्य ९० मीटर! नीरज चोप्रा इतिहास रचणार? आज मध्यरात्री थरार; जिंकण्याची 'सुवर्ण' संधी

अन्य क्रीडा : बड्या ब्रॅण्ड्सच्या मनूसाठी पायघड्या!

अन्य क्रीडा : 'गोल्डन कामगिरी'! विनेश फोगाटने 'भाव' खाल्ला; एक डील अन् कोट्यवधींचा वर्षाव, वाचा सविस्तर

अन्य क्रीडा : तेनु काला चश्मा जचता है...! मनू भाकरने शाळकरी मुलींसोबत धरला ठेका; जिंकली मनं, Video

अन्य क्रीडा : अन् मी त्याच्यावर ओरडले; ग्रँड वेलकमनंतर कोच मॅडमनीं शेअर केला स्वप्निलसंदर्भातील किस्सा

अन्य क्रीडा : Swapnil Kusale : जगात भारी ठरलेल्या स्वप्निलचं कोल्हापुरी थाटात 'नाद खुळा' स्वागत