शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : इस साल वैसे भी हमारे अंदर आग लगी है..; पॅरिस ऑलिम्पिकला गेलेली तिरंदाज दीपिका कुमारी असं का म्हणतेय?

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झाला 'चमत्कार'! दिव्यांग क्रीडापटू उठून चालू लागला, रचला गेला नवा इतिहास ( Video )

अन्य क्रीडा : ऑलिम्पिक: क्रीडाग्राममध्ये सर्वत्र उंदरांचा सुळसुळाट; खेळ बाजुला राहिला, पकडा पकडी सुरु

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024: नीता अंबानी यांची IOC सदस्यपदी एकमताने निवड; मिळाली १०० टक्के मतं

बीड : अविनाश साबळे ऑलिम्पिकसाठी सज्ज; पुन्हा तो देशाचे नाव रोशन करील, कुटुंबीयांना विश्वास

अन्य क्रीडा : हॉटेलच्या खोल्या रिकाम्या, स्थानिक प्रवासही महागला

अन्य क्रीडा : बेडवर उड्या मारल्या! ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसाठी 'ते' बेड्स नाहीत हे दाखवलं; काय आहे प्रकरण?

अन्य क्रीडा : Paris Olympics : १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती 'माऊली' देश गौरवासाठी झिजते; भारताला पदकाची आशा

अन्य क्रीडा : 'दिलदार' BCCI... पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रिडापटूंना दिली ८.५० कोटींची मदत!

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंना विशेष बेड? जाणून घ्या या मागील कारण