शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : 'करा किंवा मरा' पण भारताच्या लक्ष्यला तोडच नाय; चॅम्पियन खेळाडूला चारली पराभवाची धूळ

अन्य क्रीडा : Paris Olympic मध्ये मराठी डंका! कोल्हापुरच्या पठ्ठ्याची फायनलमध्ये धडक; स्वप्नीलकडून पदकाची आशा

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भारताच्या सिंधूची पदकाच्या दिशेने वाटचाल; सलग दुसरा विजय; विजयी घौडदौड सुरूच

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : Manu Bhaker प्रसिद्धीच्या झोतात! 'त्या' जाहिराती करणाऱ्यांना बसणार दणका

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 Day 5 India Schedule : पीव्ही सिंधू, मनिका बत्रा, लक्ष्य सेन यांचा आज सामना; जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचे वेळापत्रक

अन्य क्रीडा : दुहेरी पदकाचा ‘मनू’स्वी आनंद; मनू भाकर-सरबजित जोडीला पिस्टल मिक्स्डमध्ये कांस्यपदक

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : पीव्ही सिंधूला ट्रोलर्सपासून वाचवण्यासाठी मी फेक अकाउंट काढलं होतं - मनू भाकर

अन्य क्रीडा : ऑलिम्पिक पदक विजेता सरबजोत सिंगला पंतप्रधान मोदी यांचा फोन, तोंडभरून केलं कौतुक

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भारतानं जिंकलं हर'मन'! हॉकीत विजयरथ कायम; आयर्लंडचा करेक्ट कार्यक्रम 

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : 'गोल्डन बॉय' नीरजचा जबरा फॅन! सायकलवरून गाठलं पॅरिस; २२ हजार किमीचा प्रवास