शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खेळाडूने आनंदात मारली उडी; खाली बसताच निखळला खांदा

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : भारतीय खेळाडूंची 'धीमी चाल', २० किमी चालण्याच्या स्पर्धेत विक्रमवीरही ढेपाळला

अन्य क्रीडा : 'नेमबाजीतील यश 'पिरॅमिडल सपोर्ट स्ट्रक्चर' सिद्ध करते'

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 Day 6 India Schedule : मराठमोळा खेळाडू पदक आणणार? आजचा दिवस भारतासाठी खूप खास

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : दीपिकाने उघडले विजयाचे खाते; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती माऊली लढतेय

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : एक फोटो अन् लाईक्सचा वर्षाव; काही तासातच कोट्यवधी लोकांचे लक्ष वेधले

अन्य क्रीडा : ७ महिने गरोदर तरी ऑल्मिपिकमध्ये दमदार कामगिरी; इजिप्तची फेंसर नादा हाफेज चर्चेत

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : अभिमानास्पद! रेल्वेतील टीसी ते ऑलिम्पिकवीर; मराठमोळ्या खेळाडूने जिंकले कांस्य

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : भारताच्या श्रीजानं कमाल केली; वाढदिवशी देशवासियांना गिफ्ट दिलं, लवलीनाचाही दबदबा

सखी : सात महिने गरोदर असलेली खेळाडू जेव्हा ऑलिम्पिक खेळते, आई खरंच काहीही करु शकते!