शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : पदकविजेत्या खेळाडूला मोठ्ठं बक्षीस; सरकारी नोकरी आणि २.५ कोटी रूपये मिळणार

कोल्हापूर : Paris Olympics 2024: महाराष्ट्राचा 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांचा फोन; अभिनंदन केलं, मोठं आश्वासन दिलं

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : 'गोल्डन बॉय'ची मॅच कधी? नीरज चोप्राकडून तमाम देशवासियांना पदकाची आशा!

अन्य क्रीडा : मराठी पाऊल पढते पुढे! धोनीचा जबरा फॅन, स्वप्नील १२ वर्षे ऑलिम्पिक एन्ट्रीसाठी वाट पाहत होता...

अन्य क्रीडा : ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला पदक; हा खेळ कसा खेळला जातो?

अन्य क्रीडा : बाप्पा पावला! 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेचं दगडूशेठ गणपतीशी 'खास कनेक्शन', टॅटूही आहे स्पेशल

अन्य क्रीडा : ६, ५, ४ अन् ३...! स्वप्नीलने नेम धरला; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा कसा जिंकत गेला

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 Updates : पुरेपूर कोल्हापूर! १९५२ नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या लेकाला ऑलिम्पिक पदक; दोघंही पराक्रमी वीर 'करवीर'चे

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : कांस्य पदक जिंकताच काय म्हणाला तिरंग्याची शान वाढवणारा स्वप्नील कुसाळे?

अन्य क्रीडा : ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची पताका! कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; भारताच्या खात्यात तिसरं 'ब्राँझ'