शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच प्रमोशन; स्वप्नील कुसाळेचा भारतीय रेल्वेकडून सन्मान

अन्य क्रीडा : Swapnil Kusale: आजी हरखली, आई गदगदली... कांबळवाडीकरांचा गुरुवारचा दिवस स्वप्नवत ठरला

फिल्मी : तू इतिहास घडवला नाहीस तर...; ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचं क्षितीजने केलं कौतुक

महाराष्ट्र : ...तर स्वप्नीलने ब्राँझ नाही, सुवर्णपदक मिळविले असते; अंबादास दानवेंचा मोठा दावा

अन्य क्रीडा : Paris Olympics 2 August Schedule : भारतासाठी आजचा दिवस खास, मनू भाकर-लक्ष्य सेन आज खेळणार; जाणून घ्या आजचे वेळापत्रक

अन्य क्रीडा : महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने भारताला मिळवून दिले तिसरे कांस्य पदक

अन्य क्रीडा : पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात; चीनच्या हे बिंग जिओने 21-19, 21-14 ने केला पराभव...

अन्य क्रीडा : Imane Khelif vs Angela Carini, Paris Olympics 2024 Controversy: बॉक्सिंग रिंगमध्ये ४६ सेकंदात मॅच थांबली, स्पर्धकाने माघार घेतली, नक्की वाद काय?

अन्य क्रीडा : Paris Olympics 2024 : भारत जिंकला अन् हरलाही! सेननं 'लक्ष्य' गाठलं; मराठमोळ्या स्वप्नीलनं पदक जिंकलं पण...

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या सुपुत्राचा राज्य सरकारकडून सन्मान; ऑलिम्पिक पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेला १ कोटींचे बक्षीस