शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : मनिका बत्राच्या विजयाने रचला इतिहास; भारत पहिल्यांदाच टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत

सखी : नीता अंबानीच्या मेहंदी आर्टिस्टच्या मेहंदीकलेचे पॅरिस ऑलिंपिकमध्ये कौतुक, ऑलिंपिक रंगात ' अशी ' रंगली मेहेंदी..

अन्य क्रीडा : भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा इतिहास रचणार? जुळून आलाय १९८०चा 'तो' योगायोग

अन्य क्रीडा : Hockey India, Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाला सेमीफायनल आधी मोठा धक्का; स्टार खेळाडूवर एका सामन्याची बंदी

अन्य क्रीडा : Video: आनंदाश्रू अनावर! भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला अन् कॉमेंटटेर सुनील तनेजा ढसाढसा रडले...

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भारताला चौथं पदक मिळणार? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचे वेळापत्रक

अन्य क्रीडा : निशांत देववर पंचांनी केला अन्याय; वादग्रस्त गुणांकनाने हिरावले पदक? 

अन्य क्रीडा : 'गोल्डन' कमबॅक! अल्कराजशी पराभवाचा वचपा काढत जोकोविचने जिंकलं ऑलिम्पिक सुवर्णपदक!

अन्य क्रीडा : पीआर श्रीजेश... भारतीय हॉकी संघाची ही भिंत आठ प्रयत्नानंतरही ओलांडू शकले नाही ब्रिटीश खेळाडू

अन्य क्रीडा : Lakshya Sen, Paris Olympics 2024: सेन वर भारी पडला एक्सलसेन, पण अजूनही भारताचे पदकावर 'लक्ष्य'; मिळू शकतं मेडल