शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भालाफेक! पाकिस्तानचा खेळाडू नीरज चोप्राला आव्हान देणार; फायनलमध्ये IND vs PAK

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : कडक सॅल्युट! नीरज चोप्राला पहिल्याच प्रयत्नात फायनलचे तिकीट; पाहा अविस्मरणीय क्षण

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : अशक्यही शक्य करून दाखवलं! विनेश फोगाटनं ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूला हरवलं

अन्य क्रीडा : अमेरिकेपेक्षा जास्त सुविधा, अजून काय करायचं?; बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर प्रकाश पदुकोण संतापले

अन्य क्रीडा : पुन्हा सुवर्णभाला फेकण्यास नीरज चोप्रा सज्ज; तंदुरुस्ती राखण्यासोबतच अनेक दिग्गजांचेही आव्हान

अन्य क्रीडा : Nisha Dahiya, India in Paris Olympics 2024: दुर्दैवी पराभव! ८-१ने पुढे होती, खांद्याला दुखापत झाली अन् भारताची निशा दहिया हरली...

अन्य क्रीडा : तुर्कीच्या नेमबाजाचा अनोखा 'स्वॅग', 2011 मध्येही विशेष उपकरणांशिवाय जिंकले होते पदक...

अन्य क्रीडा : Lakshya Sen Badminton, India in Paris Olympics 2024: हातातून रक्त येत होतं... 'तो' जिद्दीनं लढला, पण सामना हरला! 'ब्राँझ'चं 'लक्ष्य' हुकलं, देशवासीयांचं स्वप्न भंगलं

अन्य क्रीडा : ते माझ्यासाठी सर्वात...; युसूफ डिकेकने सांगितले शूटिंग गियरशिवाय खेळण्याचे कारण