शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : तू हरली नाही,तुला हरवलं... विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनिया,साक्षी मलिक काय म्हणाले?

राष्ट्रीय : विनेशला समजावून सांगू की निवृत्त होऊ नकोस; तुला अजून खेळायचंय, आतापासून २०२८ च्या...

राष्ट्रीय : Vinesh Phogat : विनेश फोगटला मिळणार सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान, सुविधा; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अन्य क्रीडा : Vinesh Phogat : अलविदा कुश्ती! विनेश फोगाटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली, हिंमत तुटली!

अन्य क्रीडा : विनेश, तू भारताची ‘गोल्डन गर्ल’! दोनदा वजन केले पण...; अवघे १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने ठरली अपात्र, पदकही हुकले

अन्य क्रीडा : भारताचं अपील आता काही कामाचं नाही; विनेश फोगाट अपात्रतेवर UWW ची धक्कादायक प्रतिक्रिया 

अन्य क्रीडा : कोच आणि सपोर्ट स्टाफमुळे विनेशचे वजन वाढले? WFI अध्यक्षांनी केली कारवाईची मागणी...

अन्य क्रीडा : भारताच्या अंतिम पंघालचा पहिल्याच सामन्यात पराभव, पण अजूनही पदकाची आशा, जाणून घ्या नियम

अन्य क्रीडा : ...तर विनेशच्या जिवावर बेतलं असतं, पदकासाठी १२ तासांत घटवलं २.६ किलो वजन

अन्य क्रीडा : सुवर्णपदक दिसत असताना विनेशसोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे सुप्रिया सुळे यांची मागणी