शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : मनू भाकर अन् नीरज चोप्रा विवाहबंधनात अडकणार? त्या Video नंतर इंटरनेटवर चर्चांना उधाण...

अन्य क्रीडा : वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटूच्या लेकाची 'गोल्ड'न कामगिरी; २ सुवर्ण जिंकताच बापमाणूस भारावला

पुणे : Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमधील यंदाच्या पदकांची किंमत किती? भारतीय चलनात लाखांच्या घरात

अन्य क्रीडा : आखाड्याबाहेरील कुस्ती! विनेश फोगाटला न्याय द्या, भारतरत्न देऊन सन्मानित करा; खाप पंचायती मैदानात

अन्य क्रीडा : जावयाने गोल्ड मेडल जिंकले, सासरा खुश झाला; अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट करणार

संपादकीय : विनेश, हसीना आणि काही धुमसते प्रश्न... एकीकडे खेळातील राजकारण, दुसरीकडे षड्‌यंत्र!

अन्य क्रीडा : पॅरिस ऑलिम्पिक पदकाचा ‘रंग’ उडाला; निकृष्ट दर्जाचे पदक मिळाल्याचा खेळाडूंनी केला दावा

सखी : गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण..

अन्य क्रीडा : मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर; कारणही सांगितलं...

अन्य क्रीडा : 'या' खेळाडूच्या नावावर सर्वाधिक ऑलिम्पिक Gold Medal जिंकण्याचा विक्रम; पाहा...