शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप

अन्य क्रीडा : मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार

अन्य क्रीडा : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'

अन्य क्रीडा : मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...

राष्ट्रीय : विनेश फोगाटचे आरोप हरिश साळवेंनी खोडले; काय घडले ते सांगितले, मोठा खुलासा करत म्हणाले...

पुणे : ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ११ लाखांचे बक्षिस

अन्य क्रीडा : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी; दोन्ही पाय नसलेल्या धावपटूची सुवर्णपदकाला गवसणी

अन्य क्रीडा : Paris olympic 2024: धावपटूला प्रियकराने पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

अन्य क्रीडा : ऑलिम्पिक २०२४ मधील ॲथलीटला प्रियकराने जिवंत जाळले; शुल्लक कारण अन् भयंकर घटना

अन्य क्रीडा : ते आले.. त्यांनी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना पुणेकरांचा सलाम