शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Vinesh Phogat, Paris Olympics 2024: विनेशची काही चूक नाही, भारताचं गोल्ड मेडल 'त्या' लोकांमुळे हुकलं- पंजाब CM भगवंत मान

फिल्मी : या मागे नक्की कुणाचा हात..., विनेश फोगाटसाठी समीर परांजपेची पोस्ट

राष्ट्रीय : Shashi Tharoor : ही मुलगी व्यवस्थेला कंटाळली, लढून-लढून थकली; शशी थरूर यांच्या पोस्टने वेधलं लक्ष

अन्य क्रीडा : कुस्तीपटू अंतिम पंघलला ऑलिम्पिक व्हिलेजमधून काढलं बाहेर; पोलिसांत पोहोचलं प्रकरण

संपादकीय : विनेश, तू कधीच जिंकलीस !

फिल्मी : कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, 'सर्वच आज मनाने खचले पण...'

अन्य क्रीडा : Paris Olympic 2024 : तू हरली नाही,तुला हरवलं... विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनिया,साक्षी मलिक काय म्हणाले?

राष्ट्रीय : विनेशला समजावून सांगू की निवृत्त होऊ नकोस; तुला अजून खेळायचंय, आतापासून २०२८ च्या...

राष्ट्रीय : Vinesh Phogat : विनेश फोगटला मिळणार सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान, सुविधा; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अन्य क्रीडा : Vinesh Phogat : अलविदा कुश्ती! विनेश फोगाटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली, हिंमत तुटली!