शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पालकत्व

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.

Read more

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.

सखी : मुलांची उंची वाढत नाही म्हणून टेन्शन येतं? आहारात करा ६ पदार्थांचा समावेश; उंची वाढेल भरभर...

सखी : मुलांचे डोळे सतत लाल होतात? गोवरमुळे लहान मुलांच्या दृष्टीलाही धोका; डोळ्यांची अशी घ्या काळजी

सखी : मी मुलांना शिस्त लावायला जाते, पण घरातले बाकीचे; अशावेळी आईने नेमकं काय करावं, तज्ज्ञ सांगतात..

सखी : नवजात बाळं रात्री जागतात आणि दिवसा झोपतात.. असं का? त्यावर उपाय काय? वाचा डॉक्टरांचा सल्ला

सखी : कॉन्फीडन्स नाही म्हणून मुलं मागे पडतात? तज्ज्ञ सांगतात, आत्मविश्वास जागवायचा तर करा फक्त २ गोष्टी...

सखी : मुलं सारखं उलटून बोलतात, कसं समजवावं कळेना? ५ टिप्स.. मुलं होतील शहाणी- समजूतदार

सखी : मुलांना लहानपणीच चष्मा लागला, आहारात हव्या ५ भाज्या- नजर सांभाळा..

सखी : मुलं सारखी सारखी का आजारी पडतात? कशाने वाढेल प्रतिकारशक्ती? पालकांचे कॉमन प्रश्न, डॉक्टरांची उत्तरं...

सखी : आईबाबा आणि मुलांमधलं प्रेम वाढवणाऱ्या ५ गोष्टी, शिस्तच नाही तर चांगलं वळणही लागेल हसतखेळत..

सखी : आईबाबा, सल्ले नकोत; तुम्ही बदलणार का सांगा? मुलं बिघडली, ऐकतच नाहीत म्हणून फक्त दोषच द्याल तर..