शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

राजकारण : मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

मुंबई : व्वा रे बहाद्दर... आम्ही जिजाऊ अन् सावित्रीच्या लेकी, शिवसेना खासदाराला सुनावलं

राजकारण : Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना अभय! परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, शरद पवारांकडून पाठराखण

राष्ट्रीय : Param Bir Singh: गृहमंत्र्यांवरील आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करा; परमबीर सिंगांची सुप्रीम कोर्टात याचिका

राजकारण : VIDEO: तुला जेलमध्येच टाकणार; संसदेत शिवसेना खासदाराने धमकी दिल्याचा नवनीत राणांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : देशमुख भाजपच्या नेत्यांना अडकवू पाहत होते; परमबीर यांची सुप्रीम कोर्टात 'स्फोटक' याचिका

पिंपरी -चिंचवड : १०० कोटींच्या टार्गेटबाबत गृहमंत्र्यांवर झालेले आरोप न पटणारे: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं 'कारण

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा बेधुंद कारभार, सर्व स्तरावर अराजकता; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

राजकारण : सध्या अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, पण… काँग्रेसने मांडली वेगळी भूमिका 

राष्ट्रीय : रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा