शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

मुंबई : सीबीआयने नोंदविला याचिकाकर्तीचा जबाब; सिंग यांच्यासह वाझेची हाेणार चौकशी!

मुंबई : Sachin Vaze: परमबीर सिंग यांनीच केली सचिन वाझेची नियुक्ती; सहआयुक्तांचा नियुक्तीला होता विरोध

मुंबई : Sachin Vaze: परमबीर यांनीच केली वाझेची नियुक्ती; नगराळे यांचा अहवाल

मुंबई : परमबीर सिंग यांची एनआयएकडून कसून चौकशी

मुंबई : Anil Deshmukh: माजी गृहमंत्री देशमुख यांनी मागणी नाही, तर वसुलीबाबत केली चौकशी

मुंबई : Sachin Vaze Case : बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो..., अनिल परब यांचं वाझेंच्या आरोपांवर महत्वाचं विधान

महाराष्ट्र : केंद्रीय तपास यंत्रणांची सरकारला भिती? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA

महाराष्ट्र : संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यामधील 'वाझे' शोधा; भाजपचा टोला

महाराष्ट्र : पोलिस आयुक्तांच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा कोणता? Hemant Nagrale | Parambir Singh | Sachin Vaze

महाराष्ट्र : तिसरा राजीनामा कोणत्या मंत्र्याचा होणार? Anil Deshmukh Resigned | Sanjay Rathod Resigned |Anil Parab