शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

महाराष्ट्र : भिमराव घाडगे प्रकरण परमबीर यांना भोवणार? Parambir Singh | Maharashtra Police | Maharashtra News

क्राइम : Parambir Singh: परमबीर सिंगांना कधीही अटक होण्याची शक्यता; घाडगे प्रकरण भोवणार

अकोला : परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र : भीमराव घाडगेंचा परमबीर सिंगांवर कोणता आरोप? Bhimrao Ghadge On Parambir Singh | Anil Deshmukh

महाराष्ट्र : हजारो कोटी, सोन्याची बिस्कीटं; परमबीर सिंगांवर 25 आरोप | Mumbai Commissioner Parambir Singh

अकोला : परमबीर सिंग यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याकडून गंभीर आरोप; दिवाळीला घ्यायचे सोन्याचे बिस्कीट

क्राइम : श्रीमंतांना सोडण्यासाठी दबाव, दिवाळीत सोन्याची बिस्किटं; परमबीर सिंगांविरोधात पोलीस निरीक्षकाचे गंभीर आरोप

क्राइम : Anil Deshmukh:...अन् म्हणून दुसऱ्यांदा सीबीआयचं पथक अनिल देशमुखांच्या घरी धडकलं; नेमकं काय घडलं?

क्राइम : Anil Deshmukh: नेमके काय कळेना! अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट्स घातलेले CBI चे ‘ते’ अधिकारी कोण आणि कुठले?

महाराष्ट्र : CBI च्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...