शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

पुणे : पंढरपूर वारी: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी ; रथाची साफसफाई सुरू

महाराष्ट्र : Pandharpur Wari: आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत

पुणे : Pandharpur Wari:वारकरी म्हणतात, पायी वारी जाऊ द्या; अजितदादा म्हणाले, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

पुणे : सरकार मायबापा, यंदा प्रातिनिधिक स्वरुपात का होईना पण पंढरीला पायी वारी जाऊ द्या! वारकरी करणार मागणी 

पुणे : विठुरायाचा आषाढी पालखी सोहळा यंदा पायी की मागच्या वर्षीप्रमाणेच होणार? उद्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

पुणे : ...म्हणून यंदाच्या वर्षीही आषाढी वारी पायी नको ; संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्र

पुणे : Pandharpur Wari : यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी घेणार बैठक 

सोलापूर : उद्याही राहणार विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर बंद; कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सोलापूर : माघवारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा संपन्न; मंदिर सजले, गाभारा फुलला

सोलापूर : कोरोनापासून देशाचे रक्षण कर, कोरोनाची लस लवकर मिळू दे; उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे