शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पहलाज निहलानी

पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत.  पहलाज निहलानी हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिदीर्ची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याच्याबरोबर आँखे, शोला और शबनम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. निहलानी हे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे कनिष्ठ बंधू आहेत. 

Read more