शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

राष्ट्रीय : Corona Vaccination: “मोदी सरकारने लसीकरणाच्या शंभरीनंतर आता इंधनाची शंभरी साजरी करावी”; काँग्रेसची टीका

संपादकीय : चिदम्बरमजी, आता का कुरकुर करताय?

गोवा : Goa Election 2022: “गोव्यात जिंकणारा लोकसभेतही विजयी होतो, आम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारू”: पी. चिदंबरम

राष्ट्रीय : महायुद्ध LIVE काँग्रेसची घसरगुंडी थांबेना, मरगळही जाईना with Ashish Jadhao | P Chidambaram

राष्ट्रीय : '...त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही'

गोवा : काँग्रेसचे गटाध्यक्ष ‘ब्लॉक’; तिकिटासाठी पत्ते कापले, एकनिष्ठ व तटस्थ न राहणाऱ्यांना हटवणार

राष्ट्रीय : “मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतंय”; काँग्रेसचा घणाघात

क्राइम : INX MEDIA CASE : पी.चिदंबरम यांच्यासह त्यांच्या मुलाच्या विरोधातील CBIच्या याचिकेवर उद्या सुनावणी

राजकारण : “मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त”