शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात : पी चिदंबरम

राजकारण : 'जनतेच्या प्रश्नांवर मोदी बोलणार कधी?'

राष्ट्रीय : काँग्रेस टप्प्याटप्प्याने राबविणार न्याय योजना : पी. चिदम्बरम

राष्ट्रीय : 'राफेलची कागदपत्रे चोरांनी आणून दिली की काय?'

राष्ट्रीय : सत्तेत आल्यास राफेल करारात नक्की दुरुस्ती करणार : पी. चिदम्बरम

राष्ट्रीय : 'मोदी सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली'

राष्ट्रीय : 'रेल्वेमध्ये नोकर भरतीची घोषणा म्हणजे मोदी सरकारचा आणखी एक जुमला'

राष्ट्रीय : 'मोदी सरकार पुढच्या सत्ताधाऱ्यांसाठी भलंमोठं बिल करून ठेवतंय'

राष्ट्रीय : हनुमानाची छाती 52 इंचाची होती का?, पी चिदंबरम यांची पंतप्रधान मोदींना कोपरखळी

राष्ट्रीय : ‘आरबीआयला भाजपा आपला विभागच समजते’ - पी. चिदंबरम