शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

क्राइम : चिदंबरम यांना पुन्हा कोर्टाचा दणका; सीबीआय कोठडीत वाढ 

राष्ट्रीय : चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सीबीआय कोठडीविरोधातील याचिका फेटाळली

राष्ट्रीय : INX Media Case: चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्र : ‘ईडी’ची पिडा टळू दे...!

राष्ट्रीय : ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात पी. चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन - सुप्रीम कोर्ट

आंतरराष्ट्रीय : ...म्हणून पी. चिदंबरम यांना मोदी सरकारने अटक केली; पाकिस्तानी खासदार मलिक यांचा दावा

संपादकीय : चिदंबरम प्रकरणात काँग्रेसला संधी

राष्ट्रीय : कोट्यवधीमध्ये आहे चिदंबरम यांची वार्षिक कमाई, एकूण संपत्ती पाहून डोळे विस्फारतील

मुंबई : चिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका

राष्ट्रीय : माजी अर्थमंत्री चिदम्बरम यांची पाच दिवस कोठडीत रवानगी