शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : चिदम्बरम यांची न्यायालयीन कोठडी २७ पर्यंत वाढवली

क्राइम : INX Media Case : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ

राष्ट्रीय : आजारी चिदम्बरम यांचा पुन्हा तिहारमध्ये मुक्काम;  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

क्राइम : आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांना ईडीच्या कोठडीत पाठविण्यास दिला नकार

राष्ट्रीय : ६१ दिवसांनी जामीन मिळूनही चिदम्बरम यांची सुटका नाही

राष्ट्रीय : INX मीडिया प्रकरण: पी. चिदंबरम यांना मिळाला जामीन, तरीही जेलमध्येच राहणार

राष्ट्रीय : INX Media Case : पी चिदंबरम यांना चौकशीनंतर 'ईडी'कडून अटक

क्राइम : आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची उद्या ईडी तुरुंगात करणार चौकशी

राष्ट्रीय : एनआरसीबाहेरील १९ लाख लोकांचे काय करणार? पी. चिदम्बरम यांचा सरकारला सवाल

राष्ट्रीय : चिदम्बरम यांचा दसराही तिहार तुरुंगामध्येच