शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

संपादकीय : Budget 2020 : वित्तमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांची दखल न घेणे खेदजनक

राष्ट्रीय : राष्ट्रपतींच्या भाषणात जुन्याच घोषणा; आर्थिक मंदी दूर करण्याबाबत एक शब्दही नाही, बेरोजगारीचे काय? काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : Budget 2020: 'या' नेत्याच्या नावावर आहे भारताचा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम! 

राष्ट्रीय : भाजप नेत्यांनी वापरलेली भाषा भयचकित - पी. चिदम्बरम

राष्ट्रीय : केंद्र सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांचे देशात दौरे; पी. चिदंबरम येणार पुण्यात

राष्ट्रीय : कोट्यवधींना दंड करण्याचा मूर्खपणा सरकार करणार नाही

राष्ट्रीय : ...तर विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट होईल - चिदंबरम

राष्ट्रीय : भारतीय नागरिक भोळे भाबडे, सरकारच्या दाव्यांवर लगेच विश्वास ठेवतात: चिदंबरम

राष्ट्रीय : लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी- बिपीन रावत

राष्ट्रीय : Good Bye 2019 : सर्वोच्च न्यायालयाचे लक्षणीय निकाल